Search this site
Embedded Files
Skip to main content
Skip to navigation
Rashtrasant
Home
Services
Gallery
Contact Us
Rashtrasant
Home
Services
Gallery
Contact Us
More
Home
Services
Gallery
Contact Us
Rashtrasant
“मानवतावादी सेवा, शिक्षण, संस्कार आणि प्रेरणा”
"संत म्हणजेच सज्जन, दयावंत आणि आचारवंत" – हीच आमची खरी ओळख.
आम्ही एक कट्टर मानवधर्मवादी संस्था आहोत, जी कोणत्याही जात, धर्म, वर्ग, लिंग या पलीकडे जाऊन केवळ मानवतेचा प्रचार व प्रसार करते.
आमचा उद्देश फक्त एकच – माणूसपण टिकवणे आणि समाजात प्रेम, दया, सहिष्णुता आणि नीतीमूल्ये जोपासणे.
प्रत्येक संताचे जीवन हेच एक जगण्याचे शास्त्र असते. त्यांची सज्जनता, करुणा आणि आचारधर्म आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे.
आम्ही या तत्वांना केंद्रस्थानी ठेवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतो.
एक असा समाज घडवणे जिथे प्रत्येक माणूस माणसाशी माणुसकीने वागेल आणि प्रेम, एकता व सहिष्णुतेचे मूल्य प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल.
मानवतेसाठी मोफत सेवा आणि उपक्रम राबवणे
संतविचारांचा प्रचार व प्रसार करणे
सामाजिक एकतेसाठी संवाद व कार्यशाळांचे आयोजन करणे
नैतिक शिक्षण, संस्कार व समाजजागृती घडवणे
VID-20250813-WA0013.mp4
Certificates
Google Sites
Report abuse
Page details
Page updated
Google Sites
Report abuse